नात्यांची नवी व्याख्या मांडणारं ‘शारदा सरिता’ हे 'तिघी' सिनेमातील गाणं प्रदर्शित

Tighee Movie New Song Out : तिघी सिनेमाचं नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. भारती आचरेकर यांच्या वाढदिवसादिवशी हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. जाणून घेऊया या गाण्याविषयी.
Tighee Movie New Song Out

Tighee Movie New Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : ‘तिघी’ या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक प्रवास यांचा सखोल वेध घेणाऱ्या या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक संवेदनशील आणि भावस्पर्शी गाणे ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com