‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम

Tighee Marathi Movie : सोनाली कुलकर्णी, भारती आचरेकर आणि नेहा पेंडसे यांची मुख्य भूमिका असलेल्या तिघी सिनेमाला पाचव्या आठवड्यात उत्तम प्रतिसाद मिळतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
‘तिघी’चा प्रवास पाचव्या आठवड्यात! प्रेक्षकांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद कायम
Updated on

Entertainment News : ६ मार्च रोजी प्रदर्शित झालेला ‘तिघी’ हा चित्रपट आता यशस्वीपणे पाचव्या आठवड्यात प्रवेश करत असून, प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारती आचरेकर, नेहा पेंडसे-बायस, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने विषयप्रधान मांडणी आणि भावनिक कथानकामुळे आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com