‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड

Tighee Movie Selected In New York Film Festival 2026 : न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2026 मध्ये तिघी सिनेमाची निवड झाली आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड
Updated on

Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. आशयघन कथा, दमदार अभिनय आणि प्रभावी भावनिक मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ‘तिघी’ची प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ (एनवायआयएफएफ)मध्ये क्लोजिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com