स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

Tighee Team Holi Celebration : तिघी सिनेमाच्या टीमने स्वावलंबी ज्येष्ठांबरोबर होळी साजरी केली. जाणून घेऊया त्यांच्या या सेलिब्रेशनविषयी.
Tighee Team Holi Celebration

Tighee Team Holi Celebration

esakal

Updated on

Marathi Entertainment News : स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी एका अर्थपूर्ण उपक्रमातून साजरी केली. पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी रंग, गाणी आणि आनंदाची उधळण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com