स्पायडरमॅन फेम Tom Holland ने गुपचूप केला साखरपुडा? ऐश्वर्याच्या अंगठीपेक्षा तीन पटीने महाग आहे रिंग

Tom Holland and Zendaya Engagement: मार्व्हेलचा हिरो असणारा स्पायडरमॅन लवकरच विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा आहेत.
Tom Holland and Zendaya Engagement
spiderman esakal
Updated on

Hollywood News: मार्व्हेलच्या चित्रपटांची भारतातही प्रचंड क्रेझ आहे. त्यातही स्पायडरमॅन म्हटलं की अनेकांना त्यांचं बालपण आठवतं. अशातच आता मार्व्हेलचा स्पायडरमॅन म्हणजेच अभिनेता टॉम हॉलैंड एन्गेज झाला असल्याच्या चर्चा आहेत. त्याने त्याच्या को- स्टारसोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा आहेत. त्यांचा साखरपुडा एका छोट्या कार्यक्रमात झाल्याचं सांगण्यात येतंय. ही व्यक्ती दुसरीतिसरी कुणी नसून टॉमची गर्लफ्रेंड झेंडाया आहे. ते दोघेही स्पायडरमॅन या चित्रपटात एकत्र दिसले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com