Tripti Dimri : अ‍ॅनिमल सिनेमाच्या रिलीजनंतर तृप्ती अनेक दिवस रडत होती ; ट्रोलिंगमुळे झालेला त्रास - "खूप कठीण काळ..."

Tripti Dimri cried after Animal release : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अ‍ॅनिमल सिनेमातील तृप्ती डिमरीची भूमिका वादग्रस्त ठरली. या सिनेमाबद्दल झालेल्या ट्रोलिंगचा तिच्यावर काय परिणाम झाला हे तिने सांगितलं.
Trupti Dimri
Trupti DimriEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अ‍ॅनिमल सिनेमामुळे सेन्सेशनल अभिनेत्री म्हणून तृप्ती डिमरीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा सिनेमा गाजला असला तरी सिनेमा खूप ट्रोल झाला. यात तृप्तीने साकारलेली भूमिका आणि तिचा वादग्रस्त ठरलेला शूज चाटण्याचा सीन यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com