तृप्ती डिमरीला मुंबई एअरपोर्टवर सॅम मर्चंटने खास पोर्शेमधून सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
चाहत्यांनी पुन्हा दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू केली असून निरोपाचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत.
तृप्तीचं कर्णेश शर्मासोबत नातं तुटल्यानंतर सॅमसोबतचं समीकरण चर्चेत आलं आहे.