

mohit sharma
esakal
‘धुरंधर’ हा रणवीर सिंगचा आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. पाकिस्तानप्रेरीत दहशतवादाविरुद्धच्या गुप्त कारवायांवर आधारित हा चित्रपट खऱ्या घटनांवर भाष्य करतो. चित्रपटात त्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परमवीर चक्र विजेते मेजर मोहित शर्मा यांच्या धाडसी मोहिमा दाखवल्या आहेत. खरंतर मेजर मोहित शर्मांची शौर्यगाथा ही कोणत्याही चित्रपटापेक्षा थरारक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या मोहिमांचे किस्से जाणून घेणे महत्त्वाचे आहे.