'मला पुरुषांची गरज फक्त बेडवरच आहे', लग्नाबाबत तब्बूच वादग्रस्त विधान? सोशल मीडियावर रंगली चर्चा

TABU MARRIAGE CONTROVERSY:बॉलिवूड अभिनेत्री तब्बूच्या नावाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, अनेकजण या विधानाचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
TABU MARRIAGE

TABU MARRIAGE CONTROVERSY

esakal

Updated on

Did Tabu Really Say She Needs Men Only on Bed? बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू ही नेहमीच तिच्या बेधडक आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठी ओळखली जाते. तसंच कोणत्याही मुद्द्यावर ती मनमोकळ्या गप्पा मारत असते. वयाच्या 54 व्या वर्षी देखील तब्बू अविवाहित आहे. तिला चाहते नेहमीच तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारत असतात. अशातच आता सोशल मीडियावर तिच्या नावाने एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com