

tu hi re maza mitwa actress exit
esakal
छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांमधील एक मालिका म्हणजे स्टार प्रवाहावरील 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. मालिकेतले प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतायत. अशातच आता मालिकेला मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील अभिनेत्रीने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तर तिच्याजागी दुसरी अभिनेत्रीही आली आहे. नव्या अभिनेत्रीला पाहून प्रेक्षकही चकीत झाले आहेत. कोणतं आहे हे पात्र?