'तुझ्यात जीव रंगला' फेम वहिनीसाहेबची स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत एण्ट्री, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

DHANASHRI KADGAONKAR JOINS POPULAR MARATHI SERIAL: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर पुन्हा चर्चेत आली आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत तिची एन्ट्री झाली असून ती शर्वरी नावाचं महत्त्वाचं पात्र साकारणार आहे.
DHANASHRI KADGAONKAR

DHANASHRI KADGAONKAR

esakal

Updated on: 

DHANASHRI KADGAONKAR SHARES EXCITEMENT ABOUT HER NEW ROLE IN STAR PRAVAH SHOW: तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपून अनेक वर्ष झालेत. परंतु त्या मालिकेची कथा, पात्र, केमिस्ट्री सगळं काही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही मालिका २०१६ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. राणादा आणि अंजली बाई यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. दरम्यान या मालिकेतील कट कारस्थान करणारी वहिनीसाहेबने सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com