सध्या झी मराठीवरील मालिका तुला जपणार आहे सध्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील वेदा आणि मीराचं नातं चाहत्यांना फार भावतं. अशातच आता सोशल मीडियावर या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोला पसंती दाखवली आहे. मालिकेत वेदा मीराचं घरामध्ये स्पेशल पद्धतीने स्वागत करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.