ब्लॉकबस्टर 'तुंबाडची मंजुळा' आता घरबसल्या पाहता येणार! कुठे आणि कधी पाहाल?

TUMBADCHI MANJULA OTT RELEASE: मराठी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलेला 'तुंबाडची मंजुळा' आता OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
TUMBADCHI MANJULA OTT RELEASE

TUMBADCHI MANJULA OTT RELEASE

esakal

Updated on

MARATHI BLOCKBUSTER TUMBADCHI MANJULA STREAMING ON ZEE5: मराठी सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सिनेमा 'तुंबाडची मंजुळा' आता लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानं कोट्यवधीची कमाई केल्यानंतर आता ओटीटी गाजवण्यासाठी सज्ज झालाय. ७ ऑगस्टपासून Zee5 वर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता सिनेमाबाबत उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com