
एअर इंडियाच्या प्रवासानंतर एका प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट करत "मृत्युपत्र तयार ठेवलंय" असं धक्कादायक वक्तव्य केलं.
प्रवासातील अकार्यक्षमता, अस्वच्छता, आणि खराब सेवा यावर त्याने ताशेरे ओढले.
ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक प्रवाशांनी त्याच्या अनुभवाला दुजोरा दिला आहे.