PARTH SAMTHAAN
esakal
PARTH SAMTHAAN SHARES EMOTIONAL NOTE: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता पार्थ समथान याने ब्रेक घेत चाहत्यांना धक्का दिलाय. परंतु त्याने हा ब्रेक त्याच्या करिअरमधून नाहीतर सोशल मीडियावरुन घेतला आहे. पार्थने स्पष्ट केलं की, 'हा ब्रेक करिअरसाठी नसून तर फक्त सोशल मीडियावर होत आहे. ट्रोलिंगमुळे आणि कुटुंबावर होणाऱ्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.'