आधी केलं स्वत:शीच लग्न, मग घेतला घटस्फोट! 'ही' अभिनेत्री शोधतेय लग्नासाठी वर, तब्बल 3000 पुरुषांना केलय रिजेक्ट

TV ACTRESS ENDS SELF-MARRIAGE AFTER 4 YEARS: कनिष्का सोनी ही पवित्र रिश्ता, दिया और बाती हम आणि देवों के देव महादेव यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आहे. तिने 2022 मध्ये स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
TV ACTRESS ENDS SELF-MARRIAGE AFTER 4 YEARS

TV ACTRESS ENDS SELF-MARRIAGE AFTER 4 YEARS

esakal

Updated on

Self Marriage Actress Kanishka Soni Divorces Herself: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सिंगल आयुष्य जगत आहेत. अनेकांनी तर सिंगल राहून पण मातृत्व स्वीकारलंय. दरम्यान अशाही काही महिला असतात त्यांचं स्वत:वर इतकं प्रेम असतं की, ते स्वत:शीच लग्न करतात. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे कनिष्का सोनी. पवित्र रिश्ता, दिया और बाती हम, देवों के देव महादेव यासारख्या प्रसिद्ध मालिकेत काम करणाऱ्या कनिष्काने ४ वर्षांपूर्वी स्वत:शीच लग्न केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com