TV ACTRESS OPENS UP ABOUT CASTING COUCH
esakal
VAISHNAVI MACDONALD CASTING COUCH REVELATION: मनोरंजन विश्वात अनेक कलाकार यशाचं शिखर गाठत आहेत. परंतु करिअरच्या सुरुवातीला अनेक कलाकारांना वाईट अनुभव येतात. महिला कलाकरांना तर अनेक विचित्र प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अनेक वेळा अभिनेत्री आलेल्या अनुभवावर स्पष्टपणे बोलतात. अशातच मालिका विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेला किस्सा शेअर केलाय.