'प्लॅन करुन माझं गर्भाशय काढलं' प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्यावर पत्नीचे गंभीर आरोप, म्हणाली...'त्यांनी माझ्या नकळत...'

UDIT NARAYAN CONTROVERSY:बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण पुन्हा एकदा वादामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
UDIT NARAYAN CONTROVERSY

UDIT NARAYAN CONTROVERSY

esakal

Updated on

Udit Narayan Personal Life Controversy: प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण हे काही न काही कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या खासगी आयुष्याची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजना नारायण झा यांनी पतीवर गंभीर आरोप केले होते. तिने संजय कुमार झा, ललित नारायण झा आणि दुसरी पत्नी दिपा नारायण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 'कट रचून गर्भाषय काढल्याचा' आरोप तिने केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com