उदित नारायण राहत असलेल्या इमारतीमध्ये सोमवारी भीषण आग लागली. अंधेरीतील ओबेरॉय कॉम्प्लेक्सच्या बी विंगमध्ये ही आग लागली होती. उदित नारायण ए विंगमध्ये राहतात. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला चार तास लागले. दरम्यान उदित नारायण यांनी आगीच्या घटनेबद्दल अनुभव शेअर केला आहे.