बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चर्चेत आहे. त्यांचा एका लाईव्ह शोमध्ये महिला चाहिताला किस करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चातापही वाटला नाही. उलट ते म्हणाले, 'चाहत्यांसाठी आम्हाला हे करावं लागतं. तुम्ही याकडे दुर्लक्ष करा.'