प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. एका महिला चाहतीला किस केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहे. परंतु उदित नारायण यांनी स्पष्टीकरण देत 'चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी करावं लागतं, याकडे दुर्लक्ष करा. असं म्हटलं होतं.' पण तुम्हाला हे माहिती आहे का, उदित नारायण यांनी पहिल्या बायकोला न सांगता लग्न करुन दुसऱ्या बायकोला घरी आणलं.