AMITABH BACHCHAN PRAISES UJJWAL NIKAM’S LEGAL CAREER ON KBC
esakal
PRAHAR THE UNTOLD STORY OF UJJWAL NIKAM RELEASE DATE AND PROMOTION: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यासह विविध संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेल्या पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' हा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अॅड. निकम यांच्यासह अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर हजेरी लावली.