UJJWAL NIKAM ON SANJAY DUTT 1993 BLASTS CASE
Esakal
DID BALASAHEB THACKERAY HELP SANJAY DUTT IN HIS CASE: अभिनेता संजय दत्त आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट संबंधीत प्रकरण आजही चर्चेत आहे. या प्रकरणात संजय दत्तला तुरुंगवास सुद्धा झाला होता. दरम्यान अशातच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संजय दत्तबाबत काही खुलासे केले आहेत. त्यांनी संजय दत्त आणि त्याचं बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.