संजय दत्तला शिक्षा सुनावताच कोर्टात काय घडलं? उज्वल निकम यांचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाले- त्याला वाटलेलं तो सुटेल...

SANJAY DUTT EMOTIONAL BREAKDOWN IN COURT: संजय दत्तला जेव्हा तुरुंगवासाची शिक्षा झाली तेव्हा उज्ज्वल निकम हे त्याच्या विरोधात केस लढत होते. आता त्यांनी कोर्टात नेमकं काय झालं त्याबद्दल सांगितलंय.
SANJAY DUTT UJJWAL NIKAM

SANJAY DUTT UJJWAL NIKAM

ESAKAL

Updated on

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली. त्याला सोडवण्यासाठी मोठमोठे वकील उभे होते. मात्र त्याच्या विरोधात सरकारी वकील म्हणून उज्जल निकम केस लढवत होते. त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी जोर लावल्यामुळेच संजय दत्तला शिक्षा मिळाली होती. तेव्हा तो कोर्टात रडत होता. आता नुकत्याच 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत कोर्टात नेमकं काय काय घडलेलं हे उज्वल निकम यांनी सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com