
ultra zakkas marathi ott release
esakal
ऑक्टोबर महिन्यात दसरा-दिवाळी सणांच्या उत्साहात मनोरंजनात आणखीन भर टाकण्यासाठी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रंगणार चित्रपटांचा रंगीत महोत्सव. या महिन्यात प्रत्येक आठवड्यातील दर शुक्रवारी तुमच्यासाठी येणार आहेत साऊथ, बांग्ला आणि हिदी ब्लॉकबस्टर सिनेमे तेही तुमच्या मायबोली मराठीत. आता खऱ्या अर्थाने सणांचा आनंद दुप्पट होणार.