मनोरंजन विश्वातील चाहत्यांची आवडती जोडी प्रिया-उमेश नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे दोघे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. आयुष्यातील प्रत्येक गोष्टी ते चाहत्यांना शेअर असतात. अशातच आता प्रिया आणि उमेशच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.