तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Tumbadchi Manjula Cast Reveal : लवकरच प्रदर्शित होणाऱ्या तुंबाडची मंजुळा सिनेमाची संपूर्ण कास्ट नुकतीच अनोख्या पद्धतीने उघड करण्यात आली. कोण आहेत या सिनेमात कलाकार जाणून घेऊया.
Tumbadchi Manjula Cast Reveal

Tumbadchi Manjula Cast Reveal

Updated on

Marathi Entertainment News : झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये एका दारावर काही जणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com