मला माहितेय तुम्हाला मराठी येतं, माझ्याशी मराठीत बोला... उपेंद्र लिमयेंनी असं म्हटल्यावर काय म्हणाले रजनीकांत?

UPENDRA LIMAYE ON RAJNIKANT: लोकप्रिय अभिनेते उपेंद्र लिमये यांनी थलाइवा रजनीकांत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.
RAJINIKANTH AND UPENDRA LIMAYE

RAJINIKANTH AND UPENDRA LIMAYE

ESAKAL

Updated on

'जोगवा', 'जत्रा', 'मुळशी पॅटर्न' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी मराठीसोबतच हिंदी आणि साऊथमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या 'ऍनिमल' या चित्रपटातील कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. नुकतीच उपेंद्र यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशी होती याबद्दल त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी थलाइवासोबतच एक फोटोही शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com