

usha mangeshkar on asha bhosale photo
esakal
लावण्या, प्रेमगीते, डिस्को सॉंग्स, उडती गाणी, भक्तिगीते, अशा प्रत्येक कॅटेगरीच्या गाण्यांमधून आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या आशा भोसले यांचं महिन्यांपूर्वी निधन झालं. आपल्या सुरेल आवाजाने त्या गाण्यांमध्ये जीव ओतायचा. मराठी आणि बॉलिवूडचं नाही तर इतर भाषांमध्येही त्यांनी गाणी गेली. मात्र त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आता एका कार्यक्रमात त्यांच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर यांनी आपण ताई आशा भोसले यांच्या फोटोला हार घालत नसल्याचं सांगितलं. यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.