
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठीचं प्रत्येक पर्व गाजलं आहे. पहिल्या पर्वात अभिनेत्री उषा नाडकर्णी सहभागी झाल्या होत्या. मराठी सिनेमा आणि मालिकांमधील खस्त भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या उषा ताईंनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात धमाल आणली. नाडकर्णी एका नव्या रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय बिग बॉस पाचचं पर्व गाजवणारी निकी तांबोळीही या शोमध्ये सहभागी होणार आहे.