'तु मला फक्त जन्म दिलाय...'; उषा नाडकर्णीं लेकाबद्दल बोलताना झाल्या भावूक, म्हणाल्या...'मी झोपेत मेले तर'

USHA NADKARNI SON EMOTIONAL STATEMENT: मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मुलगा आई मानत नसल्याची खंत व्यक्त केली. 'तु मला फक्त जन्म दिलाय' असे मुलाचे शब्द सांगताना त्या भावूक झाल्या.
Usha Nadkarni

Usha Nadkarni emotional interview about her son

ESAKAL

Updated on

USHA NADKARNI SON SAYS GRANDMOTHER IS REAL MOTHER: मराठी सिनेसृष्टीतील खाष्ट सासू उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या सासूची साकारलेली भूमिका नेहमीच चर्चेत असायची. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही मनोरंजनविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. आज उषा नाडकर्णी या मुंबईत एका फ्लॅटमध्ये एकट्या राहतात. जवळपास ३९ वर्षांपासून त्या एकटेपणाचा सामना करत आहेत. दरम्यान अशातच एका मुलाखतीत उषा यांनी धक्कादायक खुलासा केलाय. मुलगा आई मानत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com