USHA NADKARNI ZEE MARATHI
Esakal
USHA NADKARNI NEW SERIAL ENTRY ON ZEE MARATHI: झी मराठी वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी धाकट्या सूनबाई या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेत अभिनेत्री चिन्मयी मोरे मुख्य भूमिका साकारणार ,आहे. तर मंदार जाधव आहे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असणार आहे. दरम्यान आता या मालिकेतील स्टारकास्ट सुद्धा रिव्हिल करण्यात येत आहे.