
तो म्हणतो की 'राज' नावाची व्यक्ती इतर भाषेत रंगमंचावर बोलणं शोभत नाही.वकील असलेले राज मिसाळ आता ‘ऊत’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
मराठी ही मातृभाषा असून ती न येणं किंवा समजत न येणं हे कोणालाही योग्य नाही, असं राजचं मत आहे.
'राज' नाव असलेली व्यक्ती रंगमंचावर इतर भाषेत बोलणं शोभत नाही, असं तो ठामपणे म्हणतो.