Bigg Boss Marathi 5 : वैभव की इरिना कोण आहे वोटिंग ट्रेंडमध्ये मागे ? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Bigg Boss Marathi 5 Latest Voting Trend : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चर्चेत आहे. यंदाच्या नॉमिनेशन टास्कनंतर कुणाला किती मतं मिळाली आहेत जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 खूप चर्चेत आहे. घरातील टास्क, भांडण, सतत बदलणारी समीकरणं यामुळे बिग बॉसचा हा सीजन चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये चौथा नॉमिनेशन टास्क पार पडला. नॉमिनेशन गेलं चुलीत या टास्कमध्ये या आठवड्यात अभिजीत सावंत, आर्या जाधव, इरिना रुडोकावा आणि वैभव चव्हाण नॉमिनेट झाले.

Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5: तो बाबाचा स्वभाव नाही म्हणून... वडिलांचा अपमान करणाऱ्या जान्हवीवर संतापली पंढरीनाथ कांबळेची लेक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com