वैशाल सामंत हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अनेक सुपरहिट गाणे चाहत्यांना दिले आहे. तिच्या गाण्यामुळे तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान नुकतच सावनीच्या या Podcast साठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आली होती. सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाल सावंत यांनी पेंशन आणि PF मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.