
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवर गेल्या काही काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय मालिका म्हणजे पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका. पेइंग गेस्टमधून राहणाऱ्या पाच मुलींची गोष्ट असणारी ही मालिका खूप गाजतेय. त्यातच मालिकेचा प्रोमो खूप गाजतोय.