VANDANA GUPTE ANGRY OVER NAVI MUMBAI AIRPORT
esakal
WHY VANDANA GUPTE OFFERED TO PAY FOR AIRPORT DIRECTION BOARDS: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जातात. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. दरम्यान अशातच त्यांचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये त्यांनी एअरपोर्टसाठी दिशादर्शक बोर्ड दिसला नसल्यानं संताप व्यक्त केलाय.