'WhatsApp हॅक केलं आणि...' वनिता खरातबरोबर घडला सायबर फ्रॉड, म्हणाली...

VANITA KHARAT WHATSAPP HACKED:वनिता खरातसोबत धक्कादायक सायबर फ्रॉडची घटना घडली. पार्सलच्या नावाखाली आलेल्या फोननंतर तिचं WhatsApp हॅक करण्यात आलं.
VANITA KHARAT

VANITA KHARAT WHATSAPP HACKED

esakal

Updated on

VANITA KHARAT CYBER FRAUD: अलीकडे सायबर क्राईमच्या घटनेत मोठी वाढ झालीय. यामध्ये डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन ट्रेडिंग फ्रॉड, आर्थिक फसवणूक या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेकांचं या फ्रॉडमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. दरम्यान अशातच अभिनेत्री वनिता खरात हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. वनिताचं WhatsApp हॅक झालं होतं आणि त्यावरून तिच्या मित्रमैत्रिणींना पैशाची मागणी करण्यात आली. याचा अनुभव तिने व्हिडिओद्वारे नुकताच शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com