रिलस्टार सुरज चव्हाण याला 'बिग बॉस मराठी'मधून एक वेगळी ओळख मिळाली. सुरज बिग बॉसचा विजेता झाला आणि त्याला चित्रपटही मिळाला. लवकरच सुरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान त्याने नुकतीच वर्षा उजगांवकर याच्या घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा वर्षा ताई आणि सुरजने भन्नाट डान्स केलाय.