VArsha USGAONKAR ON ASHWINI BHAVE
Esakal
WHY VARSHA USGAONKAR WAS UPSET WITH ASHWINI BHAVE: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांनी मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर अशा अनेक कलाकरांसोबत काम केलं. दरम्यान अशातच वर्षा उसगांवकर यांनी सिनेसृष्टीत असताना कोणासोबत भांडण होतं याबाबत सांगितलं.