बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री सध्या ख्रिसमस जोरदार सेलिब्रेट करताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ख्रिसमस साजरा करत आपल्या चाहत्यांसोबत खास क्षण शेअर केले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमधून त्यांच्या सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळत आहे.