स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

VEEN DOGHANTALI HI TUTENA MALLIKA KAKU NEW PLAN FOR SWANANDI: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' मध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. स्वानंदीच्या आई होण्यावर मल्लिका काकू वेगळाच डाव खेळणार आहेत.
VEEN DOGHATALI HI TUTENA NEW PROMO

VEEN DOGHATALI HI TUTENA NEW PROMO

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर सध्या काही मालिका धुमाकूळ घालतायत. त्यात काही झी मराठीच्या मालिका आहेत तर काही स्टार प्रवाहच्या मालिका आहेत. झी मराठीवरील टॉप ५ मध्ये असलेल्या मालिकेमधील एक मालिका म्हणजे 'वीण दोघातली ही तुटेना'. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातलीये . गेल्या काही भागांमध्ये रटाळ झालेली कथा आता पुन्हा एकदा रंजक होणार आहे. मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय गंभीर अशा विषयाला मालिकेत हात घातला जाणार आहे. मालिकेत आता स्वानंदीच्या आई होण्यावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलंय. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com