समर स्वानंदीच्या आयुष्यात येणार 'किमया? वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत मोठा ट्वीस्ट, नेटकरी म्हणाले...'नात्यात दुरावा येणार?'

MYSTERY ENTRY OF KIMAYA IN VEEN DOGHANTALI HI TUTENA:वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत समर आणि स्वानंदीच्या मैत्रीत नवनवे ट्विस्ट येणार आहे. किमया नावाची नवी पात्र येत असून, स्वानंदीला समरच्या मैत्रिणीबद्दल जलसी वाटत आहे. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी उत्सुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 VEEN DOGHANTALI HI TUTENA:

VEEN DOGHANTALI HI TUTENA:

esakal

Updated on

SWANANDI GETS JEALOUS AS SUMER’S FRIEND KIMAYA: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. मालिकेत सध्या समर-स्वानंदीमध्ये चांगली मैत्री झालेलं पहायला मिळतय. अंशुमनचा खोटेपणा समोर आल्यानंतर समर स्वानंदीसोबत चांगलं वागत असल्याचं दाखवण्यात येतय. इतकंच काय तर आनंद आणि समरच्या मैत्रीतील आलेला दुरावा पुराव्यासह स्वानंदी दूर करते. त्यामुळे समरच्या मनात स्वानंदीबाबत आपुलकी निर्माण झालीय. दोघांमध्ये सध्या घट्ट मैत्री झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com