'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेची वेळ बदलली, १३ एप्रिलपासून दोन मालिकेच्या वेळेत मोठा बदल, दुसरी कोणती मालिका?

ZEE MARATHI TIME CHANGE:झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ आणि ‘शुभ श्रावणी’ यांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. १३ एप्रिलपासून दोन्ही मालिकांचे एपिसोड ४५ मिनिटांचे होणार आहेत.
ZEE MARATHI TIME CHANGE:

ZEE MARATHI TIME CHANGE:

esakal

Updated on

ZEE MARATHI INTRODUCES ‘AAPLI DUPAAR’: झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतील समर स्वानंदी यांचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. मालिकेतील दोघांची नकळतपणे एकमेकांना काळजी घेणं, भांडणं, हे प्रेक्षकांना हवहवसं वाटतय. म्हणूनच प्रेक्षकांच्या आग्रहाखारत झी मराठी वाहिनीनं १३ एप्रिलपासून काही महत्त्वाचे बदल केलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com