स्वानंदी समरला मनातलं सांगणार? झी मराठीची 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेची प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'किती क्यूट...'

VEEN DOGHANTLI HI TUTENA SWANANDI CONFESSES LOVE TO SAMAR: झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किमयाच्या एन्ट्रीनंतर स्वानंदीला समरबद्दलच्या भावना जाणवू लागल्या असून ती अखेर समोर मनातील प्रेम व्यक्त करताना दिसते.
VEEN DOGHANTLI HI TUTENA

VEEN DOGHANTLI HI TUTENA

esakal

Updated on

ZEE MARATHI VIRAL PROMO OF SAMAR AND SWANANDI VIRAL PROMO : वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. या मालिकेतील समर-स्वानंदीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. त्यात आता मालिकेत नुकतीच समरची जिवलग मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड किमायाची एन्ट्री झालेलं दाखवण्यात आलय. समर आणि किमया हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे खास मित्र असतात. दरम्यान किमयाच्या येण्याने स्वानंदी थोडीशी नाराज झालेलं पहायला मिळतय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com