समर स्वानंदीमध्ये फुलतोय प्रेमाचा बहर! वीण दोघातली ही तुटेनामध्ये समरचं स्वानंदीला वाढदिवसाचं खास सप्राईज, प्रोमो पाहून नेटकरी खुश

VEEN DOGHATLI HI TUTENA PROMO VIRAL: झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे. मालिकेत स्वानंदीच्या वाढदिवसानिमित्त समर तिला खास सप्राईज देताना दिसतोय.
VEEN DOGHATLI HI TUTENA PROMO VIRAL

VEEN DOGHATLI HI TUTENA PROMO VIRAL

esakal

Updated on

झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील समर स्वानंदी हे प्रेक्षकांच्या घरातील पात्र झाले आहेत. अशातच आता मालिकेत व्हॅलेंटाईन डेचा खास भाग दाखवण्यात आला होता. यावेळी समर स्वानंदीला एकत्र पाहून प्रेक्षकही खुश झाले होते. दोघेही एकमेकांना प्रेमाने बोलताना पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com