BIG TWIST IN VEENA DOGHATLI HI TUTENA
esakal
Marathi serial Sankranti episode high drama: झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत वेगवेगळे वळण येताना पहायला मिळताय. मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्वीस्ट येताय. आजी स्वानंदीला समरचा भुतकाळ सांगते, तेव्हा स्वानंदी देखील समरला आयुष्यभर साथ देण्याचं वचन आजीला देते. त्यामुळे सध्या मालिकेत समर स्वानंदीमध्ये गोड भांडणं दाखवण्यात येत आहे. स्वानंदी समरच्या मनात स्वत:साठी जागा करण्याचा आणि त्याला घरातल्या सदस्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करतेय.