आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

VEEN DOGHATLI HI TUTENA NEW EPISODE : 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये आता नवीन ट्विस्ट येणार आहे. स्वानंदीला अंशुमनच्या काळ्या कारनाम्यांबद्दल समजणार आहे.
veen doghatli hi tutenaupcoming twist 

veen doghatli hi tutenaupcoming twist 

esakal

Updated on

झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मालिकेतील स्वानंदी आणि समर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत अंशुमनच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. मात्र आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. स्वानंदीला चिंगीचं सत्य समजणार आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा अंशुमनच्या विरोधात उभी राहणार आहे. ऐन लग्नात भर मांडवात जाऊन ती अंशुमनचं लग्न मोडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com