'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये रंगणार व्हॅलेंटाइन स्पेशल भाग; समर-स्वानंदी करणार रोमँटिक डान्स; प्रेक्षक म्हणतात-

VIN DOGHATALI HI TUTENA SAMAR SWANANDI DANCE: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये आता नवीन ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते घडणार आहे.
VEEN DOGHATLI HI TUTENA

VEEN DOGHATLI HI TUTENA

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यात झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतायत. अशीच एक झी मराठीची लोकप्रिय मालिका म्हणजे 'वीण दोघातली ही तुटेना. या मालिकेतील समर आणि स्वानंदीची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. त्यांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडते. आता येत्या भागात समर आणि स्वानंदी चक्क रोमँटिक डान्स करताना दिसणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com