ये बात...! स्वानंदीने अखेर करुन दाखवलं, अंशुमनचा खरा चेहरा आला समोर, नेटकरी म्हणाले...

VEENA DOGHATLI HI TUTENA TAKES A MAJOR TWIST: झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत अखेर मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. स्वानंदीने धैर्य दाखवत अंशुमनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला असून, हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VEENA DOGHATLI HI TUTENA TAKES A MAJOR TWIST

VEENA DOGHATLI HI TUTENA TAKES A MAJOR TWIST

esakal

Updated on

Veena Doghatli Hi Tutena Promo Goes Viral: सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मालिकेतील येणाऱ्या ट्वीस्टमुळे प्रेक्षक काहीसे मालिकेला पसंत करत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून सतत नकारात्मक गोष्टी दाखवल्याने प्रेक्षकांनी नाराजीही व्यक्त केलीय. दरम्यान अशातच आता मालिकेत मोठा ट्वीस्ट आलेलं दाखवण्यात आलय. स्वानंदी अखेर समरसोबत अंशुमनचा खरा चेहरा आणणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com